माता न तू वैरीणी… मुलीचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करत आईनेच बॉयफ्रेंडशी ठेवायला लावले संबंध
पुण्यात आई आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. स्वतःच्या अल्पवयीन मुलीचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढून अनैतिक संबंध असलेल्या बॉयफ्रेंडला पाठवून त्याला तिच्याबरोबर संबंध ठेवायला भाग पाडल्याचं समोर आलं आहे.…
Read More