newsmar

राज्यातील शाळा ‘या’ तारखेला सुरू होणार; शिक्षणमंत्र्यांची माहिती

Posted by - June 6, 2022
मुंबई- राज्यातील शाळा 15 जून रोजी सुरु होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.13 जूनला फक्त पहिलीच्या शाळांसाठी पहिलं पाऊल हा कार्यक्रम होणार आहे. तर अन्य शाळा 15 जूनला…
Read More

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती गंभीर, मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु

Posted by - June 6, 2022
मुंबई- बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. 86 वर्षीय धर्मेंद्र यांना एप्रिल महिन्यातदेखील त्यांच्या होम प्रॉडक्शनच्या अपने…
Read More

सुभाष जगताप यांच्यावरील गुन्ह्याचा जिल्हा मातंग समाजातर्फे निषेध, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

Posted by - June 6, 2022
पुणे- पुणे महापालिकेचे माजी सभागृह नेते, माजी नगरसेवक सुभाष जगताप यांच्यावरील दाखल झालेल्या गुन्ह्याचा निषेध करण्यासाठी जिल्हा मातंग समाजातर्फे निषेध करण्यात आला. पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी माजी…
Read More

महत्वाची बातमी ! सिद्धू मुसावाला यांची हत्या करणाऱ्या ८ पैकी दोघे शुटर पुण्यातील

Posted by - June 6, 2022
  पुणे- पंजाबमधील सुप्रसिद्ध गायक सिद्धू मुसावाला याच्या हत्येबाबत रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता याबाबत नवीन धक्कादायक माहिती समोर आली असून मुसावाला याची हत्या करण्यासाठी ८ शार्प शुटर बोलावण्यात…
Read More

नविन दिशाहीन घोषणा जाहीर करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी घोषित केलेल्या कामांचा कालबध्द कार्यक्रम जाहीर करावा – इम्तियाज जलील

Posted by - June 5, 2022
औरंगाबाद शहरात ०८ जुन  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होत असून या सभेत ठाकरे यांनी नेहमी प्रमाणे धार्मिक मुद्दे, मंदिर-मस्जिद, हिंदु-मुस्लिम, औरंगाबाद-संभाजीनगर नामांतरण आणि इतरांवर राजकीय टिका-टिपण्णीचे भाषण देऊन…
Read More

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात इनडोअर हॉल आणि सिंथेटीक ट्रॅकचे उद्घाटन

Posted by - June 5, 2022
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासाठी आणि जलतरण तलावासाठी १० कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ…
Read More

आयफा अवॉर्ड्समधील बच्चन परिवाराच्या या विडिओला मिळत आहे भरभरून पसंती; पाहा व्हिडिओ

Posted by - June 5, 2022
बॉलिवूड दुनियेतील आयफा अवॉर्ड्समधील गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांना असते. दुबई मध्ये नुकत्याच झालेल्या या सोहळ्याची चर्चा सध्या रंगली आहे. अनेक दिग्गज कलाकार या सोहळ्यास उपस्थित होते. या सोहळ्यातील खास…
Read More

आता मिथेनॉल निर्मिती करा; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं आवाहन

Posted by - June 5, 2022
जगातील अनेक देशांत मिथेनॉलवर ट्रक चालतात तर भारतात देखील आता आसाममध्ये कोळशापासून मिथेनॉल निर्मिती सुरू झाली असून मिथेनॉलचा दर २४ रुपये प्रति लिटर आहे. त्यामुळं ते सर्वांना परवडणारं आहे. त्यामुळे…
Read More

देवेंद्र फडणवीस यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण; संजय राऊत यांनी केलं ‘हे’ ट्विट

Posted by - June 5, 2022
राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी स्वत: ट्वीट करून माहिती दिली आहे. संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले…
Read More

पुण्यातील कोंढवा परिसरात तरुणावर सपासप वार; काय आहे प्रकरण

Posted by - June 5, 2022
पुण्यातील कोंढवा परिसरातील लुल्लानगर येथे शनिवारी एक धक्कादायक घटना घडली. मित्राने एकाची गर्लफ्रेंड पटवल्याने त्याचा राग मनात धरुन तरुणावर तिघांनी कोयता व चाकूने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न  केला. याप्रकरणी…
Read More
error: Content is protected !!