newsmar

शुभदा सहस्रबुद्धे यांचे पुण्यात शुक्रवारपासून ‘कार्त दे विझीत’ चित्र प्रदर्शन

Posted by - June 7, 2022
पुणे- चित्रकार शुभदा सहस्रबुद्धे यांच्या ‘कार्त दे विझीत’ या चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात शुभदा सहस्रबुद्धे यांनी चारकोल माध्यमात रेखाटलेली १२० व्यक्तिचित्रे पाहता येणार आहेत. या प्रदर्शनात विविध…
Read More

पालखी सोहळ्यासाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात

Posted by - June 7, 2022
पुणे- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र देहू व श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळा-२०२२ साठी प्रशासनाने आवश्यक नियोजन केले असून त्यासंबंधितची कामे अंतिम टप्प्यात आहे. पालखी तळ व…
Read More

दूरदर्शनचा आवाज हरपला ! ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे निधन

Posted by - June 7, 2022
पुणे- दूरदर्शन वरील ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे (वय ६५) यांचं मुंबईत निधन झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते आजारी होते. बातम्या सांगण्याची खास शैली आणि भारदस्त आवाजामुळे प्रदीप भिडे हे…
Read More

शिरूरमध्ये न्यायालय परिसरात माजी सैनिकाचा पत्नी आणि सासूवर गोळीबार, पत्नीचा मृत्यू, सासू जखमी

Posted by - June 7, 2022
पुणे – घटस्फोटाची केस सुरु असताना न्यायालयाच्या परिसरात गोळीबाराची थरारक घटना घडली. या घटनेत एका माजी सैनिकाने पत्नी आणि सासूवर गोळीबार केला. ही घटना पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये घडली. या घटनेत…
Read More

प्रतीक्षा संपली ! इयत्ता बारावीचा निकाल उद्या

Posted by - June 7, 2022
मुंबई- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बारावीचा निकाल पुढील आठवड्यात लागणार…
Read More

अभिनेत्री स्पृहा जोशी साकारणार ‘मिडीयम स्पायसी’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका

Posted by - June 7, 2022
अभिनेत्री स्पृहा जोशी आपल्या अभिनयासाठी तसेच कविता, सूत्रसंचालन आणि लेखनासाठी प्रसिद्ध आहे आणि प्रेक्षकांच्या चर्चेत ही असते. आता ती एका नवीन चित्रपटात महत्त्वाची मुख्य भूमिका साकारणार आहे. मिडीयम स्पायसी या…
Read More

पुणे शहर मनसेचा गड ढासळतोय का ? (संपादकीय )

Posted by - June 7, 2022
आधी रुपाली ठोंबरे मग वसंत मोरे यांची उघड नाराजी आणि आता निलेश माझिरे; पुणे शहर मनसेतील ‘ते’ झारीतील शुक्राचार्य कोण ? मागील काही दिवसांपासून पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अंतर्गत बंडळीचे…
Read More

पुणे महापालिकेचा ‘माझी वसुंधरा पुरस्कार’ देऊन गौरव

Posted by - June 7, 2022
मुंबई- यावर्षीचा माझी वसुंधरा पुरस्कार पुणे महापालिकेस प्रदान करण्यात आला. माझी वसुंधरा अभियान आणि महाराष्ट्र शासन अंतर्गत हा पुरस्कार देण्यात येतो. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 5 जूनला माझी वसुंधरा पुरस्काराच्या वितरणाचा…
Read More

विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांची उमेदवारी निश्चित

Posted by - June 7, 2022
मुंबई – महाराष्ट्रात सध्या राज्यसभेसह विधानपरिषद निवडणुकांची धामधूम सुरू आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि भाजपने आपापल्या उमेदवारांची नावे निश्चित केल्यानंतर आता विधानपरिषद निवडणुकांसाठीही उमेदवारांच्या नावांची चर्चा सुरू आहे. शिवसेनेने…
Read More
Beed:

पुण्यातील नामांकित हॉस्पिटलमध्ये विनयभंगाचा प्रकार; वॉर्डबॉय वर गुन्हा दाखल

Posted by - June 6, 2022
पुण्यातील एका नामांकित हॉस्पिटल मध्ये आजbवॉडबॉयने महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून संबधित वॉडबॉयवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका 42 वर्षीय महिलेनी दिलेल्या फिर्यादीवरून वॉर्डबॉय आयाज…
Read More
error: Content is protected !!