सराईत गुन्हेदाराला पुण्यातील शिवाजीनगर पोलीसांनी शिताफीनं केली अटक
शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल असलेल्या सराईताला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई शिवाजीनगर पोलिसांनी गुरुवारी (दि.27) केली आहे. इरफान बबालु शिया (वय 22 रा.शिवाजीनगर) असे अटक आरोपीचे…
Read More