newsmar

जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर

Posted by - July 12, 2022
पुणे: जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर आला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांच्यासाठी आरक्षित जागा निश्चित करण्यासाठी…
Read More

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील परिचारिका भरती प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती

Posted by - July 12, 2022
पुणे: पिंपरी-चिंचवड महापालिकेतील परिचारिका भरती प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयानं तातडीची स्थगिती दिली आहे. महापालिकेत 15- 16 वर्षापासून कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्या परिचारिकांना कायमस्वरुपी भरती प्रक्रियेतं डावल्यामुळं मुंबई उच्च न्यायालयानं हा…
Read More

खडकवासला धरणातून 3424 क्युसेक पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Posted by - July 12, 2022
पुणे: खडकवासला धरणाच्या सांडव्यातून सुरू असलेला विसर्ग वाढवून तो आज सकाळी 10 वाजता 3424 क्युसेक करण्यात आला आहे. त्यामुळं नदीकाठच्या भागात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन जिल्हा प्रशासना मार्फत करण्यात…
Read More

तुम्ही कोण मला हटवणार ? मीच जिल्हाप्रमुख ! (विशेष संपादकीय)

Posted by - July 11, 2022
संतोष बांगर : कुणी म्हणत असेल की, मला जिल्हाप्रमुख पदावरून कमी केलं पण मी हे मान्य करत नाही. बाळासाहेब हयात असताना त्यांनी मला हिंगोली जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी दिली होती. मी शिवसेनेचा…
Read More

दिलासादायक! खडकवासला धरणातील पाणीसाठा वाढला

Posted by - July 11, 2022
पुणे: शहरात व धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत पडल्यामुळे खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये मिळून गेल्या 24 तासात 0.80 टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. एकूण पाणीसाठा आता 8.70 टीएमसी इतका झाला आहे.…
Read More

आमचं सरकार पुढील दहा वर्ष चालणार; रामदास आठवले यांचा विश्वास

Posted by - July 11, 2022
सांगली: राज्यात यापूर्वी असणारं महाविकास आघाडी सरकार टिकणार नाही असं आम्ही म्हणत होतो. आता विरोधक हे आमचं राज्य सरकार चालणार नाही असं म्हणत आहेत. मात्र आमचं राज्य सरकार फक्त अडीज…
Read More

शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांच्या गाडीला अपघात

Posted by - July 11, 2022
मुंबई:  महाड पोलादपूरचे आमदार आणि शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांच्या गाडीला अपघात झाला आहे  मुंबईमधील ईस्टर्न फ्री-वेवर सात गाड्यांची धडक झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.…
Read More

ढगफुटी म्हणजे काय आणि ढगफुटी होण्याची कारणं काय आहेत जाणुन घ्या

Posted by - July 11, 2022
  सध्या या पावसाळ्यात दिवसात अनेकदा आपल्याला ढगपुटी झाली ढगपुटीसदृश पाऊस झाला असे शब्द अनेकदा ऐकायला मिळतात. मात्र ही ढगफुटी म्हणजे काय आणि ढगफुटी होण्याची कारणं काय आहेत हेच जाणून…
Read More

पुणेकरांसाठी महत्त्वाचे! पाणी पुरवठ्याबाबत महानगरपालिकेनं घेतला मोठा निर्णय

Posted by - July 10, 2022
पुणे: पुणे शहरात यंदाच्या हंगामातील विक्रमी पाऊस झाला आहे.आषाढी वारी आणि बकरी ईद या सणांमुळे आठ जुलै ते अकरा जुलै या कालावधीत शहरातील पाणीकपात तात्पुरती रद्द करण्याचा निर्णय पुणे महापालिकेच्या…
Read More

आषाढी एकादशी निमित्त पुण्यातील प्रति पंढरपुरात जमला वैष्णवांचा मेळा !

Posted by - July 10, 2022
  पुणे: आषाढी एकादशीनिमित्त पुण्यातील प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या पेशवेकालीन विठ्ठल मंदिरामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. संपूर्ण मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाईसह फुलांची सजावट करण्यात आली.दरवर्षी या तीर्थस्थळी पाच…
Read More
error: Content is protected !!