Sagar Bhingardive Bail Parade : रेखा जरे हत्याकांडातील आरोपीची समर्थकांकडून मिरवणूक
Sagar Bhingardive Bail Parade : अहिल्यानगरमधील सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांची हत्या करणाऱ्या आरोपीची जामिनावर सुटताच भव्य मिरवणूक काढण्यात आली. सागर भिंगारदिवे हा या प्रकरणातील मुख्य आरोपी असून त्याची खांद्यावर…
Read More