पिंपरी चिंचवड शहरात अज्ञातांकडून वाहनांची तोडफोड
पुणे: पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी परिसरामध्ये पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. दापोडीतील सुंदर बाग कॉलोनी मध्ये ही वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. गाव गुंडांनी केलेल्या तोडफोडीत पाच-सहा…
Read More