newsmar

महापालिकांच्या निवडणुकांसाठी 23 जूनला मतदारयाद्या प्रसिद्ध होणार

Posted by - June 17, 2022
पुणे- कल्याण डोंबिवली, नवी मुंबई ,उल्हासनगर, वसई-विरार, ठाणे, अमरावती, नागपूर, नाशिक, बृहमुंबई, सोलापूर आणि पिंपरी- चिंचवड या महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नव्या वेळापत्रकानुसार प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या येत्या 23 जून या…
Read More

अभिमन्यू दासानीचा ‘निकम्मा’ रिलीज ! अभिमन्यूवर का होत आहे ‘नेपोटीझम’ची टीका 

Posted by - June 17, 2022
मुंबई- बॉलीवूड आणि नेपोटीजम किंवा घराणेशाही यांचे घट्ट नाते आहे. बऱ्याच चित्रपटांमध्ये बॉलीवूड स्टार किड्सना काम करताना बघितले आहे. मग काहींमध्ये कला असते तर काहींना फक्त त्यांच्या चित्रपटांमध्ये वारसा असल्यामुळे…
Read More

जगातील प्रत्येक क्रिकेटप्रेमी पर्यंत आयपीएल पोहोचवणे आमचे मिशन – नीता अंबानी

Posted by - June 17, 2022
नवी दिल्ली- आयपीएल सामन्यांच्या प्रसारण हक्कांसाठी लिलाव प्रक्रिया नुकतीच पार पडली. यामध्ये वायकॉम18 ग्रुपने तीन गटाचे अधिकार जिंकले आहेत. या लिलाव प्रक्रियेनंतर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक नीता अंबानी यांनी आयपीएल जगभरातील…
Read More

महत्वाची बातमी ! अनिल देशमुख, नवाब मलिकांना विधानपरिषदेसाठी मतदान करता येणार नाही, उच्च न्यायालयाचा निर्णय

Posted by - June 17, 2022
पुणे- माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांना विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करता येणार नाही असा महत्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का…
Read More

गृहिणींसाठी आनंदाची बातमी ! खाद्यतेलाच्या दरात प्रती लीटर 20 रुपयांची कपात

Posted by - June 17, 2022
नवी दिल्ली- वाढत्या महागाईच्या दरात सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत कपात झाल्यामुळे खाद्यतेलाच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा स्वयंपाकघरातील खर्च काहीसा कमी होणार आहे.…
Read More

दहावीचा निकाल जाहीर ! राज्याचा एकूण निकाल 96.94% यंदाही मुलींची बाजी (व्हिडिओ)

Posted by - June 17, 2022
पुणे- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यात ९६.९४ टक्के विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. यात मुलींनी बाजी मारली असली तरी…
Read More

काय आहे केंद्राची अग्निपथ योजना ? या योजनेला होणारा विरोध योग्य आहे का ?

Posted by - June 16, 2022
नवी दिल्ली- केंद्र सरकारने भारतीय सैन्यदलासाठी अग्निपथ योजना अमलात आणण्याचे ठरवले आहे. मात्र त्यापूर्वीच या योजनेला तीव्र विरोध होताना दिसून येत आहे. विशेषतः बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये आंदोलनाचा आगडोंब उसळला…
Read More

अखेर… अभिनेत्री केतकी चितळेला जामीन मंजूर, मात्र मुक्काम कारागृहातच, कारण…

Posted by - June 16, 2022
  ठाणे- गेले काही दिवस राज्यात केतकी चितळे हे नाव राज्यात चर्चेत असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी केतकी चितळेला अटक करण्यात आली होती. मात्र आता अभिनेत्री…
Read More

Breking News ! केतकी चितळे प्रकरणी केंद्रीय महिला आयोगाची पोलीस महासंचालकांना नोटीस

Posted by - June 16, 2022
मुंबई- महाराष्ट्रात गाजलेल्या केतकी चितळे प्रकरणाला नवी कलाटणी मिळाली आहे. केंद्रीय महिला आयोगाने याबाबत राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना नोटीस बजावली आहे. तसेच पोलीस महासंचालकांना आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश…
Read More

स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, पुणे पोलिसांच्या कारवाईत एका मॉडेलसह सहा जणींची सुटका

Posted by - June 16, 2022
पुणे- स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका मॉडेलसह ६ महिलांची सुटका केली आहे. मागील काही दिवसांपासून परिसरात मोठ्या प्रमाणात मसाज…
Read More
error: Content is protected !!