नारायण राणे यांचे ट्विट, ‘शाब्बास एकनाथजी… नाही तर तुझा आनंद दिघे झाला असता’
मुंबई- स्वतः शिवसेनेतून बाहेर पडलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याच्या भूमिकेत असलेल्या एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले आहे. नारायण राणे यांनी सूचक ट्वीट करत मोठे वक्तव्य केले…
Read More