newsmar

पुण्याच्या नवले पुलावरील अपघाताची मुख्यमंत्र्यांकडून दखल

Posted by - November 21, 2022
पुणे: पुणे येथे नवले ब्रिजवर आज रात्री टँकरच्या धडकेने अनेक वाहने दुर्घटनाग्रस्त होऊन झालेल्या अपघाताविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांकडून माहिती घेतली आहे. हा अपघात कुणाच्या निष्काळजीपणामुळे झाला तेही तपासण्याचे…
Read More

मोठी बातमी! पुण्यातील नवले ब्रिजवर भीषण अपघात

Posted by - November 20, 2022
पुणे : पुण्यातील नवले ब्रिजवर भीषण अपघात झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार एका टँकरने 70 ते 80 गाडयांना जबर धडक दिली आहे. या विचित्र अपघातामध्ये किमान ३० गाड्यांचे नुकसान…
Read More

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा निवडणुकीत यंदा दुप्पट मतदान

Posted by - November 20, 2022
पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत पुणे, अहमदनगर, नाशिक आणि सिल्वासा येथे मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा जवळपास दुप्पट मतदान झाले. सर्व केंद्रांवर ही मतदान प्रक्रिया अतिशय उत्साह परंतु शांतापूर्ण…
Read More

दुसऱ्या T20 सामन्यात भारताचा दणदणीत विजय

Posted by - November 20, 2022
भारत-न्यूझीलंड यांच्यातला पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर आजच्या दुसऱ्या लढतीवरही पावसाचे सावट होते. सध्या पाऊस थांबला असला तरी सकाळपासून येथे रिपरिप सुरू आहे आणि त्यामुळे खेळपट्टी कोणाला साथ देईल, याचा…
Read More

महाराष्ट्र राज्य परिचारीका संघटनेच्या प्रयत्नांना यश,परिचारीकांच्या कंत्राटीभरतीला शासनाची स्थगिती

Posted by - November 20, 2022
राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभागाने १३ एप्रिल २०२२ रोजी शासन निर्णय निर्गमित करुन राज्यातील शासकिय वैद्यकीय महाविद्यालयातील परिचारीका संवर्गासह , विविध रिक्तपदे कंत्राटी पद्धतीने भरण्याबाबत सुचना दिल्या होत्या. या निर्णयाचा तीव्र…
Read More

राज्यपालांच्या अनावश्यक, अनाकलनीय, निंदनीय वक्तव्यांची पंतप्रधानांनी गांभीर्यानं दखल घेण्याची वेळ आली आहे

Posted by - November 20, 2022
मुंबई: “महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जगातील सर्वकालिन, सर्वश्रेष्ठ आदर्श राजेआहेत. राजसत्तेचा उपयोग विलासासाठी नव्हे तर लोककल्याणासाठी कसा करता येतो, याचा आदर्श त्यांनी निर्माण केला. छत्रपती शिवरायांना आदर्श मानून…
Read More

CRPF जवान आणि IT कर्मचारी दाम्पत्याला मिळाला माऊलींच्या महापूजेचा मान

Posted by - November 20, 2022
आळंदी, – तीर्थक्षेत्र आळंदी येथील कार्तिक वद्य एकादशी महापूजेचा मान पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील सीआरपीएफ जवान गोरक्ष बाळासाहेब चौधरी (वय 29) आणि आयटी कर्मचारी सविता गोरक्षनाथ चौधरी (वय 25) या…
Read More

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीसाठी आज मतदान

Posted by - November 20, 2022
पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीसाठी आज (रविवार दिनांक २० नोव्हेंबर २०२२) सकाळी १० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदान प्रक्रियेची सर्व तयारी विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आली असून मत…
Read More

जेष्ठ अभिनेत्री तबस्सुम यांचं निधन

Posted by - November 19, 2022
जेष्ठ अभिनेत्री तबस्सुम यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. वयाच्या ७८व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्याचा मुलगा होशांग गोविल यांनी ही माहिती दिली शुक्रवारी संध्याकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्याच्या…
Read More

मोठी बातमी! जितेंद्र आव्हाड देणार आमदारकीचा राजीनामा; स्वतः आव्हाडांनी ट्विट करून दिली माहिती

Posted by - November 14, 2022
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं ट्वीट केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याविरोधात 72 तासांच्या आत पोलिसांनी दोन खोटे…
Read More
error: Content is protected !!