भाजपा आमदार जयकुमार गोरेंच्या गाडीला अपघात
सातारा: भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला फलटण येथे अपघात झाला असून ते जखमी झाले आहेत. त्यांना अधिक उपचारासाठी पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.…
Read More