सध्या प्रसिद्ध असलेली ‘चिकनकारी’काय आहे जाणून घ्या
चिकनकारी हा भरतकामाचा एक उत्तम प्रकार आहे. लखनऊ येथे चिकनकारीचं काम खूप प्रसिद्ध आहे.लखनऊची चिकनकारी म्हणजे अतिशय सूक्ष्म आणि नाजूक भरतकाम म्हणून ओळखली जाते. तेथील वैशिष्ट्य म्हणजे पांढऱ्या कपड्यांवर पांढऱ्याच…
Read More