दिलासादायक! पुणे कॅन्टोन्मेंट हद्दीत आता वाहन शुल्क माफ
पुणे कॅन्टोन्मेंटच्या हद्दीत एन्ट्री करण्यासाठी वाहन टॅक्सची वसुली आता बंद करण्यात आली आहे. दि १३ एप्रिल (मंगळवार) रोजी रात्री १२ वा. नंतर वसुली बंद करण्याचे आदेश बोर्डाकडून वसुली केंद्राला देण्यात…
Read More