newsmar

मोठी बातमी! माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून हकालपट्टी

Posted by - October 22, 2022
बीड: मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतीचं नुकसान झालं आहे. याची पाहाणी करण्यासाठी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे उद्या मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र त्याआधीच मराठवाड्यातील दिग्गज नेते आणि माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर…
Read More

जिओ ट्रू 5G पॉवर्ड वाय-फाय लाँच; आकाश अंबानी यांच्याकडून नाथद्वारामध्ये शुभारंभ

Posted by - October 22, 2022
रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड (जिओ) ने आज जिओ ट्रू 5जी नेटवर्कवर चालणाऱ्या वाय-फाय सेवा सुरू केल्या आहेत. ही सेवा शैक्षणिक संस्था, धार्मिक स्थळे, रेल्वे स्थानके, बस स्टँड, व्यावसायिक हब अशा…
Read More

उद्धव ठाकरे उद्या औरंगाबाद दौऱ्यावर

Posted by - October 22, 2022
मराठवाड्यात गेल्या 15 दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे . हातातोंडाशी आलेले पीक परतीच्या पावसामुळे पूर्ण भिजून वाहून गेले आहे. अनेक शेतकऱ्यांची शेती पुराच्या पाण्याखाली गेल्यानं ऐन…
Read More

दीपावलीनिमित्त 6 ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

Posted by - October 22, 2022
मुंबई:सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राज्यातील 6 ठिकाणी दीपावलीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दीपावली पहाट व दीपावली संध्या या स्वरूपात होणाऱ्या या…
Read More

सार्वजनिक वाहतुकीचे अभ्यासक सुजित पटवर्धन यांचं निधन

Posted by - October 22, 2022
पुणे: सार्वजनिक वाहतुकीचे अभ्यासक आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते सुजित पटवर्धन यांचे आज शनिवारी (दि.23 ऑक्टोबर) पहाटेच्या सुमारास निधन झाले आहे.त्यांच्यामागे पत्नी दोन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. सुजित पटवर्धन हे व्यवसायाने…
Read More

दुर्दैवी! पुण्यातील एका हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत सहा वर्षीय मुलीचा मृत्यू

Posted by - October 22, 2022
पुणे: पुणे शहरात आज सकाळी एक दुर्दैवी घटना घडली असून सदाशिव पेठ, भिकारदास मारुती जवळ एका हॉटेलमधे आगीची घटनेत एका 6 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे.  घटनेची माहिती अग्निशामक दलाचे…
Read More

पुण्यात मुसळधार पाऊस; कुठे घडल्या झाडपडीच्या घटना तर कुठे शिरले पाणी

Posted by - October 17, 2022
पुणे: पुणे शहरात मागील दोन तासात बसून ढगफुटी सदृश पाऊस पडत असून या पावसामध्ये पुण्यातील रस्त्यांना अक्षरशः ओढ्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पुण्यातील मध्यवर्ती भागांसह शनिवार वाडा ते अगदी मार्केट…
Read More

पुणेकरांनो सावधान! पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात

Posted by - October 17, 2022
पुणे:दोन दिवासांपूर्वी पुण्यात दोन तास मुसळधार पाऊस पडला होता. या पावसाने पुण्यातील मध्यवर्ती परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. अनेक गाड्यादेखील वाहून गेल्या होत्या. दोन तास झालेल्या पावसाने पुण्यातील रस्त्यांना…
Read More

मोठी बातमी! अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपाची माघार

Posted by - October 17, 2022
मुंबई: अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाने माघार घेतली असून ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची घोषणा केली. ही निवडणूक ३ नोव्हेंबर रोजी ही…
Read More

खर्गे की थरूर; तब्बल 24 वर्षानंतर होणाऱ्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान

Posted by - October 17, 2022
नवी दिल्ली: बहुचर्चित अशा काँग्रेस अध्यक्षपदासाठी आज मतदान होत असून मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. तब्बल 24 वर्षानंतर काँग्रेस अध्यक्षपदा करता निवडणूक होत आहे या…
Read More
error: Content is protected !!