newsmar

खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम!

Posted by - July 14, 2022
पुणे: पुणे शहरात व धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत पडल्यामुळे खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये मिळून गेल्या 24 तासात14.11 टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. एकूण पाणीसाठा आता 09.08 टीएमसी इतका झाला असून…
Read More

पुरामुळे निफाड सिन्नर रस्ता वाहतुकीसाठी बंद! नदीचा पुल पाण्याखाली

Posted by - July 14, 2022
नाशिक: नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. निफाड तालुक्यातील नांदुर मधमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. पन्नास हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग जायकवाडीच्या दिशेने गोदावरी नदी…
Read More

रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय? 

Posted by - July 14, 2022
अतिवृष्टी, महापूर, भूकंप, त्सुनामी यासारख्या नैसर्गिक आपत्तींच्यावेळी प्रशासनाकडून नेहमी सतर्कतेचा इशारा दिला जातो. परिस्थितीच्या तीव्रतेनुसार ग्रीन, यलो, ऑरेंज आणि रेड या चार प्रकारांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात येतो. अशावेळी प्रत्येकाला एक…
Read More

‘पुणे-औरंगाबाद अंतर अवघ्या अडीच तासांत गाठणं होणार शक्य’

Posted by - July 14, 2022
औरंगाबाद: औरंगाबाद-पुणे या 268 किलोमीटरच्या विशेष महामार्गाचं काम सुरू होणार असून लवकरच सहा पदरी रस्ता सुरू होईल आणि त्याला पुणे, बंगळुरू व अहमदनगर ही शहरं जोडली जातील. या विशेष महामार्गामुळं…
Read More

गुरुपौर्णिमेनिमित्त पुण्यातील आश्रमात ओशो अनुयायांना प्रवेश नाकारला; अनुयायांचं आंदोलन

Posted by - July 14, 2022
पुणे: गुरुपौर्णिमेनिमित्त समाधीच्या दर्शनासाठी देशातील विविध ठिकाणांहून आलेल्या ओशो अनुयायांना आश्रमात प्रवेश करण्यास मनाई केल्याबद्दल पुण्यातील कोरेगाव पार्क येथील आश्रमाबाहेर बुधवारी आंदोलन करण्यात आलं. ओशोंचे विचार संपवण्याचं विदेशी लोकांचं षडयंत्र…
Read More

पुण्यासाठी पुढचे 48 तास महत्वाचे; हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा

Posted by - July 13, 2022
पुणे: पुण्यात गेल्या आठवड्या पासून जोरदार पाऊस सुरू आहे. सर्वाधिक पाऊस लोणावळा परिसरात सुरू आहे. या सोबतच खेड, आंबेगाव, जुन्नर, भोर, वेल्हा, मुळशी, मावळ तालुक्यातही जोरदार पाऊस सुरू आहे. दरम्यान,…
Read More

शिवसेना नेते मिलिंद नार्वेकरांना मातृशोक

Posted by - July 13, 2022
मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अगदी जवळचे सहकारी असलेले आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या मातोश्री विद्या केशव नार्वेकर यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ८४ व्या वर्षी…
Read More

नीती आयोगाचे सदस्य व शास्त्रज्ञ डॉ.विजयकुमार सारस्वत यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सिफोरआयफोर लॅब ला भेट

Posted by - July 13, 2022
पुणे ऑटोमेशन तंत्रज्ञान आणि विश्लेषण क्षमता ही मोठ्या उद्योगांबरोबरच लघू आणि मध्यम उद्योगांपर्यंत पोहोचायला हवी असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि नीती आयोगाचे सदस्य डॉ.विजयकुमार सारस्वत यांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले…
Read More

कात्रज जुन्या बोगद्याजवळ दरड कोसळली; कोणतीही जीवितहानी नाही

Posted by - July 13, 2022
पुणे: पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पावसानं रौद्ररूप धारण केलं असून या मुसळधार पाऊसामुळे बुधवारी दुपारच्या वेळी कात्रज जुन्या बोगद्याजवळ दरड कोसळली. त्यामुळे काहीकाळ कात्रज घाटात वाहतूक खोळंबली होती.मागील 15 दिवसांत…
Read More

पुण्यात नदीपात्रात अडकला जलपर्णीचा ढीग

Posted by - July 12, 2022
पुणे: जलपर्णी काढण्यासाठी महापालिकेकडून कोट्यवधी रुपयांची निविदा काढण्यात आली होती मात्रखडकवासला धरण 100 टक्के भरले आहे. धरणाच्या सांडव्यातून सुरू विसर्ग वाढवून ११ हजार ९०० क्युसेक करण्यात येत आहे. पाण्याचा प्रवाह…
Read More
error: Content is protected !!