newsmar

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 9 वर्ष पूर्ण; आतापर्यंत काय घडलं

Posted by - August 20, 2022
पुणे: 20 ऑगस्ट 2013 सकाळ उजाडली ती एका धक्कादायक घटनेनं बरोबर नऊ वर्षांपूर्वी संपूर्ण देशाला हादरवणारी घटना पुण्यात घडली. 20 ऑगस्ट 2013 या दिवसाची सुरुवातच अत्यंत धक्कादायक घटनेनं झाली होती.…
Read More

महाराष्ट्रासह संपूर्ण देश मनीष सिसोदिया यांच्या पाठीशी – विजय कुंभार

Posted by - August 19, 2022
पुणे: देशातच नव्हे जगात आपल्या अभिनव, कल्पक आणि प्रामाणिक उपक्रमांनी शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवून आणणाऱ्या दिल्लीचे शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर छापा टाकण्यासाठी केंद्र सरकारचा पोपट बनलेली केंद्रीय तपास…
Read More

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयचा छापा; सिसोदिया म्हणाले…..

Posted by - August 19, 2022
नवी दिल्ली: सीबीआयने राजधानी दिल्लीमध्ये मोठी कारवाई केली आहे. येथे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरासहित 21 ठिकाणी छापेमारी केली आहे. आज सकाळीच सीबीआयने ही कारवाई केली असून सिसोदिया यांच्या…
Read More

पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे यांची बदली

Posted by - August 18, 2022
पुणे: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)चे आयुक्त सुहास दिवसे यांची राज्य शासनाने गुरुवारी बदली केली आहे.त्यांच्या जागी राज्याच्या महिला व बाल विकास विभागाचे आयुक्त राहुल महिवाल यांची नियुक्ती केली…
Read More

राज्यपाल नियुक्त आमदार निवडीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका

Posted by - August 18, 2022
मुंबई: 12 राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीचा प्रश्न मागील दीड वर्षापासून प्रलंबित असून राज्यपालांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं दिलेल्या यादीला अद्याप मंजुरी दिली नाही. मात्र आता या निवडीवरोधातच आव्हान देणारी याचिका…
Read More

मोठी बातमी! विनायक मेटेंच्या गाडीचा पाठलाग करणारी गाडी पुणे पोलिसांच्या ताब्यात

Posted by - August 17, 2022
मुंबई: शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले. मेटे यांच्या गाडीला  रविवारी पहाटे भीषण अपघात झाला. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. मेटे यांचा अपघात नसून…
Read More

पुणे-अहमदनगर महामार्गावर भीषण आपघात

Posted by - August 17, 2022
पुणे: पुणे-अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात झाला असून यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातात मृत होणारे व्यक्ती हे एकाच कुटुंबातील सदस्य होते. चुकीच्या बाजूने आलेला ट्रक अचानक रोडच्या मध्ये…
Read More

गोंदियाजवळ भगत की कोठी रेल्वेला अपघात

Posted by - August 17, 2022
गोंदिया: रायपुरकडून नागपुरच्या दिशेने जाणाऱ्या “भगत की कोठी” ट्रेनला गोंदिया शहरालगत अपघात झाला आहे. यावेळी समोरून जात असलेल्या मालगाडीला ‘भगत की कोठी ट्रेन’ने मागून धडक दिल्याचं वृत्त समोर येत आहे.…
Read More

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं लाल किल्ल्यावर ध्वजारोहण

Posted by - August 15, 2022
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सकाळी साडेसात वाजता लाल किल्ला नवी दिल्ली येथे ध्वजारोहण करण्यात आले आहे. राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर देशाला संबोधित करताना मोदी म्हणाले की, “आज भारताचा…
Read More

कसं होतं स्वतंत्र भारताचं पहिलं मंत्रिमंडळ ?

Posted by - August 15, 2022
भारताच्या स्वातंत्र्यदिनाला 75 वर्ष पूर्ण होत असून यानिमित्तानं सर्वत्र मोठा उत्साह पहावयास मिळत आहे. मात्र देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वतंत्र भारताचं पाहिलं मंत्रीमंडळ कसं होतं याची माहिती देणारा TOP NEWS मराठीचा…
Read More
error: Content is protected !!