newsmar

श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे निधन, पुण्यातील जहांगीर रुग्णालयामध्ये घेतला अखेरचा श्वास

Posted by - September 13, 2022
सातारा : श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे निधन झाले आहे. पुण्यातील जहांगीर रुग्णालयामध्ये त्यांनी अखरेचा श्वास घेतला. शिवाजीराजे भोसले हे स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले यांचे भाऊ होते. तर उदयनराजे भोसले आणि…
Read More

पुणेकरांच्या आजच्या त्रासाला भाजपचं जबाबदार; राष्ट्रवादीचा आरोप

Posted by - September 11, 2022
पुणे:पुण्यात ढगफुटीसदृश पाऊस; अग्निशामक दलाकडे आठ ठिकाणी पाणी साठल्याच्या तर पाच ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्याची नोंद झाली आहे पुणे शहरात आज दुपारपासून मुसळधार पाऊस सुरू असून या पावसाने रस्त्यांना अक्षरशः…
Read More

पुण्यात ढगफुटीसदृश पाऊस; अग्निशामक दलाकडे आठ ठिकाणी पाणी साठल्याच्या तर पाच ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्याची नोंद

Posted by - September 11, 2022
पुणे: पुणे शहर आणि परिसरात गेल्या काही तासांपासून मुसळधार सुरू आहे. ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडत असून राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचं थैमान बघायला मिळत आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात दोन…
Read More

महादेव जानकर वाढवणार भाजपाची डोकेदुखी ?; बारामती लोकसभा स्वबळावर लढण्याचा निर्धार

Posted by - September 11, 2022
बारामती: भारतीय जनता पक्षानं आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी मिशन 45 अभियान सुरू केलं असून या बारामती लोकसभा मतदारसंघात आपलं लक्ष केंद्रित केलं आहे. दरम्यान आता महायुतीचा घटक पक्ष समाज…
Read More

मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीच्या जागेबाबत लवकरच निर्णय घेणार – एकनाथ शिंदे

Posted by - September 11, 2022
मुंबई: महाराष्ट्राचे सुपुत्र सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या नेतृत्वाखाली देशातील न्यायालयीन प्रलंबित प्रकरणे लवकर निकाली काढण्यासाठी योग्य तो मार्ग मिळेल. त्यांचा गाढा अनुभव, नैपुण्य, ज्ञान यामुळे ते न्याय क्षेत्रासाठी निश्चितच दीपस्तंभ…
Read More

एसटी महामंडळामार्फत ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’; असा घेता येणार लाभ

Posted by - September 11, 2022
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त २६ ऑगस्ट २०२२ पासून एसटी महामंडळामार्फत ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवासाची विशेष योजना सुरू करण्यात आली असून तसेच ६५ ते ७५ वर्षादरम्यानच्या नागरिकांनाही सर्व बससेवांमधून ५०…
Read More

भाजपाचं ‘मिशन बारामती’; प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंगळवारी बारामतीत

Posted by - September 5, 2022
बारामती: भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंगळवारी बारामती दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या सूचनेनुसार आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर…
Read More

गणेशोत्सवा दरम्यान मुंबईत असणं एक विशेष अनुभव आहे – अमित शाह

Posted by - September 5, 2022
मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर आले असून त्यांनी लालबागच्या राजासह मुंबई भाजपाचे अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला देखील भेट दिली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री…
Read More

तुझं-माझं दुखनं सेमच गड्या ! माझं गेलं, तुझ्या गळ्यात पडलं..! (संपादकीय)

Posted by - September 4, 2022
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस… महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन दिग्गज नेते ! पण एकनाथ शिंदे यांनी घडवून आणलेल्या राजकीय भूकंपामुळं या दोघांच्याही पदांना मोठा हादरा बसला. सत्ताशिडीच्या खेळात अगदी वरपर्यंत गेलेल्या…
Read More

सायरस मिस्त्री यांच्या निधनानं देशानं कर्तबगार उद्योगपती गमावला – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Posted by - September 4, 2022
टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन झालं आहे गाडी दुभाजकाला धडकल्यानं हा अपघात झाला असून मिस्त्री यांच्या ड्रायव्हरला गंभीर दुखापत झाली आहे. पालघर येथील चारोटी जवळ सायरस…
Read More
error: Content is protected !!