माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांचं निधन
माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांचं अल्पशा आजारानं निधन झालं. ते 88 वर्षांचे होते. माणिकराव गावित यांचे सुपुत्र भरत गावित यांनी ट्विटरवरुन वडिलांच्या निधनाची बातमी दिली. !!..भावपूर्ण श्रद्धांजली..!! pic.twitter.com/HBrrdv4evN —…
Read More