newsmar

हॉस्पिटलमध्ये लिंबू-मिरची, काळी बाहुली आणि नातेवाईकांच्या सांगण्यावरून डॉक्टरांना मानसिक त्रास ? मनीषा मानेवर गंभीर आरोप

Posted by - April 22, 2025
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. डॉक्टरांनी चिठ्ठीत नाव दिलेल्या मनीषा माने या महिलेने हॉस्पिटलचा सर्व कारभार आपल्या हातात घेऊन मनमानी करायला सुरुवात केली होती. एवढंच…
Read More

अखेर हिंदी सक्तीच्या निर्णयातून सरकारची माघार ! हिंदी अनिवार्य करण्याला स्थगिती – दादा भुसे

Posted by - April 22, 2025
मुंबई : महाराष्ट्रात हिंदी भाषा शिकण्याबाबत “अनिवार्य” हा शब्द वापरण्यात आला होता. मात्र, आता या शब्दाला स्थगिती दिली जात असून विद्यार्थ्यांना हिंदी भाषा शिकणे बंधनकारक राहणार नाही, अशी घोषणा शालेय…
Read More

आळंदीत महात्मा गांधीजीच्या रक्षा विसर्जन स्तंभास धोका

Posted by - April 22, 2025
पुणे 22 एप्रिल : तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून आळंदीच्या इंद्रायणी नदीवर बांधण्यात आलेल्या दगडी घाटाची जेसीबीच्या मदतीने सरळ बे्रकर लावून खोदकाम सुरू आहे. आळंदी शहरातील सांडपाणी बंदिस्त नाल्यातून नेण्यासाठी सुरू…
Read More
STATE CABINET DECISION

मत्स्य व्यवसायाला आता कृषी क्षेत्राचा दर्जा ; मंत्रिमंडळाचा महत्वपूर्ण निर्णय

Posted by - April 22, 2025
मुंबई : राज्यातील मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी या व्यवसायाल कृषी क्षेत्राचा दर्जा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे मत्स्य व्यवसायाला यापुढे शेतीप्रमाणे नुकसान भरपाई दिली जाणार…
Read More

शरद पवार – अजित पवार भेट म्हणजे, युती नाही ; प्रफुल्ल पटेलांचे स्पष्टीकरण

Posted by - April 22, 2025
मुंबई : शरद पवार व अजित पवार यांच्या वारंवार होणाऱ्या भेटीतून वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही, असे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले आहे. प्रफुल्ल…
Read More

उद्धव ठाकरे हे मुंबईतील लँड स्कॅमचे बादशहा ; आशिष शेलार यांचा आरोप

Posted by - April 22, 2025
मुंबई : उद्धव ठाकरे हे मुंबईतील भूखंड घोटाळ्याचे बादशहा असून त्यांच्या डोक्यात सदा न कदा केवळ घोटाळ्यांचेच विचार येतात, असा आरोप भाजप नेते व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केला…
Read More

चौंडी राज्य मंत्रिमंडळ बैठकीवर १५० कोटींची उधळपट्टी ; हर्षवर्धन सपकाळांचा आरोप

Posted by - April 22, 2025
मुंबई : जनतेला आर्थिक अडचणीत टाकून राज्यसरकार पंचतारांकित सुविधा भोगत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. अहिल्यानगरच्या चौंडी येथे होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीसाठी मंडप व्यवस्थेवर तब्बल १५०…
Read More

देशाला ‘मराठी’ शिकण्याची गरज ; मनसेचे भाजपला चोख प्रत्युत्तर

Posted by - April 22, 2025
मुंबई : हिंदी ही भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती आहे. अर्धा देश महाराष्ट्रात येऊन पोट भरत असेल तर महाराष्ट्राला हिंदीची नव्हे तर देशाला ‘मराठी’ भाषा शिकण्याची गरज आहे, अशाप्रकारची बॅनरबाजी…
Read More

झीशान सिद्दिकी यांना जीवे मारण्याची धमकी ; १० कोटींची मागणी

Posted by - April 22, 2025
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार झीशान सिद्दिकी यांना १० कोटी रुपयांची खंडणी दिली नाही तर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सिद्दिकी यांना एका अज्ञात मेल…
Read More

मेट्रो स्थानके, विमानतळ तसेच पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पिंक ई-रिक्षाला फीडर सेवेचा दर्जा देणार-उपमुख्यमंत्री अजित पवार

Posted by - April 21, 2025
पुणे: पहिल्या टप्प्यात पिंक ई-रिक्षांना मिळणारा प्रतिसाद बघता राज्यातील इतरही शहरात पिंक ई-रिक्षा सुरु करण्यात येईल; मेट्रो स्थानके, विमानतळ व पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पिंक ई-रिक्षाला फीडर सेवेचा दर्जा देण्यात येईल, अशी…
Read More
error: Content is protected !!