दूरदर्शनच्या प्रसिद्ध वृत्तनिवेदक गीतांजली अय्यर यांचं निधन
३० वर्षांहून अधिक काळ दूरदर्शनवर बातम्या देणार्या प्रसिद्ध वृत्तनिवेदिका गीतांजली अय्यर यांचं आज ७ जून रोजी निधन झाले. गीतांजली या इंग्रजी बातम्यांच्या वृत्तनिवेदिका होत्या. 1971 मध्ये त्यांनी दूरदर्शनमध्ये काम करण्यास…
Read More