newsmar

पर्यटकांचे पार्थिव मुंबईत दाखल; कुटुंबीयांच्या अश्रूंचा बांध फुटला !

Posted by - April 23, 2025
  मुंबई : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचे पार्थिव सायंकाळी मुंबई विमानतळावर आणण्यात आले. त्यानंतर अत्यंत शोकाकुल वातावरणात पार्थिव शरीर नातेवाईकांच्या स्वाधीन करुन त्यांच्या निवासस्थानी रवाना करण्यात…
Read More

धर्म विचारून गोळ्या घालणारे मुसलमान नाहीतः अबू आझमींची प्रतिक्रिया

Posted by - April 23, 2025
  मुंबई : धर्म विचारून त्यांनी पर्यटकांवर गोळ्या घातल्या असतील तर ते खरे मुसलमान होऊच शकत नाहीत, अशी प्रतिक्रिया समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी दिली आहे. ते म्हणाले की,…
Read More
State Water storage

पहलगाम हल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीसांचा संताप ; सर्व पर्यटकांना सुरक्षित परत आणणार

Posted by - April 23, 2025
मुंबई : पहलगाम हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा धर्म विचारून त्यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली. त्यामुळे हा दहशतवादी हल्ला अतिशय चीड आणणारा आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी याबाबत आपला…
Read More
https://www.topnewsmarathi.com/wp-content/uploads/2022/04/fk9m2hro_sanjay-raut-pti_625x300_15_February_22.jpg

पहलगाम हल्ल्याला करारा जबाब देंगे, म्हणजे काय? संजय राऊतांचा संतप्त सवाल

Posted by - April 23, 2025
मुंबई : पहलगाम दहशतवादी हल्ल्याला करारा जबाब देंगे म्हणजे, नेमके काय ? असा संतप्त सवाल शिवसेना, ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. दोन चार मशिदी पाडून…
Read More

मुंबईसह कोकण किनारपट्टीवर चोख सुरक्षा व्यवस्था

Posted by - April 23, 2025
मुंबई : जम्मू काश्मिरातील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईसह देशभरात चोख सुरक्षा बंदोबस्त करण्यात आला आहे. मुंबईत सुरक्षा यंत्रणेला अतिसतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला असून कोकण किनारपट्टीवर सुरक्षा…
Read More

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला; पुण्यातील दोन पर्यटकांचा मृत्यू

Posted by - April 23, 2025
जम्मू कश्मीरमधील पहलकांमध्ये भ्याड दहशतवादी हल्ला करण्यात आला असून या हल्ल्यात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. दिलीप डिसले आणि अतुल मोने तर पुण्यातील संतोष जगदाळे, कौस्तुभ गानबोटे अशी दहशतवादी…
Read More

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला: पहलकांमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी हेल्पलाइन नंबर जारी

Posted by - April 22, 2025
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम शहरात दहशतवादी हल्ला झाला असून टीआरएफ या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला असून यात महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा समावेश आहे. दिलीप डिसले…
Read More

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला; महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा मृत्यू

Posted by - April 22, 2025
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम शहरात दहशतवादी हल्ला झाला असून टीआरएफ या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला असून यात महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा समावेश आहे. दिलीप डिसले…
Read More

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तातडीनं श्रीनगरला रवाना

Posted by - April 22, 2025
जम्मू काश्मीर मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सत्तावीस पर्यटकांचा मृत्यू झाला असून यामधील पुण्यातील दोन पर्यटकही जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर केंद्र सरकार ॲक्शन मोडवर आलं असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह…
Read More

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला; 27 जणांना मृत्यू

Posted by - April 22, 2025
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात एकूण 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी म्हटलं आहे, “पहलगाममधील पर्यटकांवर झालेल्या भ्याड…
Read More
error: Content is protected !!