मुंबईतील बसेसवर कर्नाटकची जाहिरात; रोहित पवार ट्विट करत म्हणाले…..
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून राजकारण तापलेलं असताना आता मुंबईत बसवर कर्नाटक सरकारच्या जाहिराती पाहायला मिळत आहे. आमदार रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट करत काही फोटो शेअर केले आहेत. कर्नाटकच्या…
Read More