newsmar

मनातलं ओठावर आलंच! राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात आमच्या मनातील मुख्यमंत्री…

Posted by - April 23, 2023
शिर्डी: राज्यात झालेल्या सत्तानाट्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. यानंतर मागील 9 महिन्यात राज्यात भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाचं सरकार सत्तेत आहे. मात्र आता भाजप नेते व…
Read More
Crime

प्रेमात ठरत होती अडसर मग उशीच्या सहाय्यानं केलं भयंकर कृत्य

Posted by - April 23, 2023
मालाडमध्ये ६९ वर्षीय महिलेची हत्या केल्याप्रकरणी ७१ वर्षीय पुरुषासह तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात आयपीसी कलम ३०२, ३९७ आणि १२० (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनैतिक…
Read More

पुणे, मुंबईसह दहा जिल्ह्यांवर विशेष लक्ष द्यावे; आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या सूचना

Posted by - April 23, 2023
पुणे:  मुंबई, पुणे आणि ठाणेसह दहा अति जोखमीच्या जिल्ह्यावर विशेष लक्ष देण्यात यावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिल्या आहेत. कोविड-१९ च्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी…
Read More

पुणे जिल्ह्यातील भुकुम गावाची धुरा भाऊ-बहिणीच्या खांद्यावर

Posted by - April 23, 2023
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात एक अनोखा योगायोग पाहायला मिळाला आहे. मुळशीतील भुकूम ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंच पदाचा कारभार आता बहीण-भाऊ पाहणार आहे. त्यामुळे या योगायोगाची जोरदार चर्चा राज्यात सुरू आहे.…
Read More

मोठी बातमी! खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंगला अटक

Posted by - April 23, 2023
खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग याने आत्मसमर्पण केले आहे. त्याने मोगा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याचे वृत्त आहे. वारिस पंजाब दे प्रमुख अमृतपाल शनिवारी रात्री उशिरा पोलिसांना शरण आला. 18 मार्चपासून अमृतपाल सिंग…
Read More

गुलाबराव पाटलांच्या बालेकिल्ल्यात धडाडणार ‘ठाकरी तोफ’

Posted by - April 23, 2023
जळगाव: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज रविवार (23 एप्रिल) जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे सभा पार पडत आहे. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील…
Read More

नवले पुलावर पुन्हा अपघात; 4 जणांचा जागीच मृत्यू तर 22 जण गंभीर जखमी

Posted by - April 23, 2023
कोल्हापूरहून मुंबईला जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल बस आणि साखर घेऊन जाणाऱ्या ट्रकचा मध्यरात्री भीषण अपघात झाला. या अपघातात चार प्रवाशांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघातात ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला…
Read More

पुणे लोकसभा पोटनिवडणूक मेधा कुलकर्णी लढवणार? म्हणाल्या…

Posted by - April 22, 2023
पुणे: पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधन झाल्यानं पुणे लोकसभा पोटनिवडणुकीची चर्चा सुरू झाली असून भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये ही जागा लढवण्यासाठी अनेक इच्छुक असल्याच पाहायला मिळत आहेत.  भाजपमध्ये गिरीश बापट…
Read More

#Punefire: पुण्यातील खराडी भागातील गोडाउनला भीषण आग

Posted by - April 22, 2023
पुण्यातील खराडी परिसरात असणाऱ्या साईनाथनगर येथील एका गोडाउनमध्ये भीषण आग लागली असून अग्निशमन दलाकडून 7 वाहने घटनास्थळी रवाना झाली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार गोडाऊनमधे थिनर व पेंट असल्यामुळे आगीने रुद्र रूप…
Read More

क्रिकेट खेळताना आला हृदयविकाराचा झटका; 14 वर्षाच्या मुलाच्या निधनानं पुणे हळहळलं

Posted by - April 22, 2023
क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका आल्यानं 14 वर्षीय मुलाचं निधन झाल्याची दुःखद घटना पुण्यातील हडपसर परिसरात घडली. वेदांत धामणकर असं या मुलाचं नाव असून उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यामुळं वेदांत हा त्याच्या मित्रांसोबत…
Read More
error: Content is protected !!