…अखेर ठरलं! कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा ‘सस्पेन्स’ संपला; ‘या’ नेत्याच्या गळ्यात पडली मुख्यमंत्रीपदाची माळ
बंगळुरू: कर्नाटक स्पष्ट बहुमतात (Karanataka cm) काँग्रेसनं सत्ता मिळवल्यानंतर डी.के. शिवकुमार (DK Shivkumar) की सिद्धरामय्या (Siddhramaiyya) यांच्यापैकी कुणाच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पद पडणार याचीच उत्सुकता लागली होती. डी.के. शिवकुमार…
Read More