फडणवीसच २०३४ पर्यंत मुख्यमंत्री, बावनकुळेंच्या विधानाने महायुतीत धुसफूस
मुंबई : देवेंद्र फडणवीस हेच २०३४ पर्यंत मुख्यमंत्री पदावर कायम राहतील, असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्यामुळे महायुतीमधील धुसफूस समोर आली आहे. बावनकुळेंच्या या विधानावर एकनाथ…
Read More