newsmar

मोठी बातमी! राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर

Posted by - February 12, 2023
मुंबई:  सातत्यानं वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहिलेल्या भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून पदमुक्त करण्यात आलं आहे. याबाबतची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती…
Read More

मी मरेपर्यंत शरद पवार साहेबांसोबत… जितेंद्र आव्हाडांनी दिला ‘त्या’ आठवणींना उजाळा

Posted by - February 5, 2023
मुंबई: राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून जुन्या आठवणींना उजाळा दिला असून यामध्ये आपण मरेपर्यंत शरद पवार यांच्या समावेत राहणार असल्याचे देखील त्यांनी सांगितला आहे. *काय आहे…
Read More

कसबा, चिंचवड पोटनिवडणूक मनसे लढवणार? राज ठाकरे यांनी स्पष्टच सांगितलं..

Posted by - February 5, 2023
भाजपाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या कसबा आणि चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक 26 फेब्रुवारी रोजी होत असून ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा मनसे अध्यक्ष…
Read More

#कसबापोटनिवडणूक : हेमंत रासने सोमवारी दाखल करणार उमेदवारी अर्ज

Posted by - February 5, 2023
पुणे: भाजपाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या कसबा विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाले असून या पोटनिवडणुकीत भाजपाकडून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपचे अधिकृत उमेदवार हेमंत…
Read More

नाशिक पदवीधर निवडणूक: सत्यजीत तांबे यांचा दणदणीत विजय

Posted by - February 3, 2023
नाशिक: संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून महाविकास आघाडीला पराभव करत सत्यजित तांबे विक्रमी मतांनी विजयी झाले आहेत. सत्यजित तांबे यांनी अपक्ष…
Read More

शिक्षक आणि पदवीधर निवडणुकांचा आज निकाल

Posted by - February 2, 2023
आज विधान परिषद शिक्षक-पदवीधर मतदारसंघाचा निकाल जाहीर होणार आहे.हा निकाल कुणाच्या बाजूने लागतो हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. यामध्ये नाशिक, अमरावती या पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण या शिक्षक…
Read More

प्रगती आणि विकासाच्या मार्गावर नेणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प; भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचा विश्वास

Posted by - February 1, 2023
पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत सादर केलेला अर्थसंकल्प हा देशाला प्रगती आणि विकासाच्या मार्गावर नेणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प असून, त्यामुळे अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल असा विश्वास भाजपचे शहर…
Read More
devendra-fadnavis

केंद्रीय अर्थसंकल्पावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Posted by - February 1, 2023
आज देशाचा अर्थसंकल्प सादर झालाय. यावर उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. ‘अमृतकालातील सर्वजनहिताय अर्थसंकल्प’, या संकल्पनेवर आधारित यंदाचा अर्थसंकल्प आहे, अशी पहिली प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र…
Read More

केंद्रीय अर्थसंकल्प 2023: ‘या’ आहेत प्रमूख तरतुदी

Posted by - February 1, 2023
अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सीतारामन यांचे अर्थसंकल्पीय भाषणाला 11 वाजता सुरूवात केली सुमारे दीड तास त्यांनी अर्थसंकल्पीय भाषण केलं. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा शेवटचा पूर्ण…
Read More

माजी कायदामंत्री शांती भूषण यांचं निधन; वयाच्या 97 वर्षी घेतला अखेरचा श्वास

Posted by - January 31, 2023
नवी दिल्ली: माजी केंद्रीय कायदा मंत्री आणि वकील शांती भूषण यांचे मंगळवारी वयाच्या 97 व्या वर्षी निधन झाले. भूषण यांनी आणीबाणीनंतर सत्तेवर आलेल्या मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षाच्या सरकारमध्ये…
Read More
error: Content is protected !!