किसान लाँग मार्च: शेतकरी मागण्यांच्या समितीतून शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांना वगळलं
नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या किसान सभेच्या लाँग प्रकरणात सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर अंमलबजावणी करण्यासाठी महत्त्वाची समिती नेमली आहे. या समितीत संबंधित मंत्री, मंत्रालयस्तरीय अधिकारी आणि शेतकरी प्रतिनिधी…
Read More