newsmar

मुंबईकडून बेंगलोरकडे जाणाऱ्या एका खाजगी बसला अपघात; 12 जण जखमी

Posted by - March 19, 2023
मुंबईकडून बेंगलोरकडे जाणाऱ्या एका खाजगी बसला पुण्यातील बावधान, सीएनजी पेट्रोल पंपानजीक अपघात भीषण अपघात झाला असून या बसमधे एकुण 36 प्रवासी असून 12 जण किरकोळ जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली…
Read More

पोलिस निरीक्षक पदासाठी 3 लाखाची लाच; काँग्रेसचा प्रदेश महासचिव एसीबीच्या जाळ्यात

Posted by - March 18, 2023
पोलिस निरीक्षकाकरिता तब्बल 3 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या आमदाराच्या चुलत भावासह दोघांना पुण्याच्या लाचुलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. खाजगी इसम अक्षय सुभाष मारणे, आणि गणेश बबनराव जगताप…
Read More

महाराष्ट्रात विद्यापीठ खुल्या निवडणुका पुन्हा सुरू कराव्यात- अभाविपची मागणी 

Posted by - March 18, 2023
पुणे: अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री याज्ञवल्क्य शुक्ल दिनांक १७ मार्च २०२३ ला पुणे शहरात प्रवासासाठी आले. यावेळी, भारतातील विद्यमान शैक्षणिक सद्यस्थिती या विषयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. नवीन…
Read More

आम्ही काय मूर्ख आहोत का ? आमदार संजय शिरसाटांची भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका

Posted by - March 18, 2023
मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा 240 जागा तर शिंदेंची शिवसेना 48 जागा लढवेल असं वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्यानंतर आता आमदार संजय शिरसाट यांनी चांगलीच आगपाखड केली आहे…
Read More

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारनं जाहीर केली हेल्पलाईन; माहिती पाठविण्याचं कृषिमंत्री अब्दुल सत्तारांचं आवाहन 

Posted by - March 18, 2023
आवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठं पाऊल उचललं आहे. शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानीची माहिती मोबाईलवरुन पाठवावी असं आवाहन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना केलं आहे. गेल्या काही…
Read More

सुपरस्टार रजनीकांतनं घेतली उद्धव ठाकरेंची भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात

Posted by - March 18, 2023
साऊथचा सुपरस्टार रजनीकांत यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी ही भेट झाली असून नेमकी…
Read More

महिन्याभरात होणार होतं लग्न… इमारतीखालीच आढळला होणाऱ्या बायकोचा मृतदेह; पतीनं उचललं टोकाचं पाऊल

Posted by - March 18, 2023
सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली असू होणाऱ्या पत्नीच्या मृत्यूनंतर पतीनेही आपलं आयुष्य संपवलं आहे. कल्याणी नगर भागात राहणाऱ्या युवतीचा इमारतीच्या खाली मृतदेह आढळून आला…
Read More

लाखोंची नोकरी सोडून सुरू केली सामोसा विक्री; आता कमवतात तब्बल इतके कोटी रुपये?

Posted by - March 18, 2023
आपण अनेकांना मोठमोठ्या पॅकेजेसची नोकरी करताना किंवा शोधताना बघत असतो पण तुम्ही कधी कोणाला लाखो रुपयांच्या पॅकेजची नौकरी सोडून समोसे विकतांना पाहिलं आहे का ? निधी सिंग आणि शेखर वीर…
Read More

लाल वादळ माघारी फिरणार; किसान लाँग मार्च स्थगित करत असल्याची माहिती

Posted by - March 18, 2023
आपल्या विविध मागण्यांसाठी निघालेला शेतकऱ्यांचा लाँग मार्च स्थगित करण्यात आला आहे. किसान सभेचे नेते माजी आमदार जे. पी. गावित ही माहिती दिली आहे. जे. पी. गावित यांनी सांगितले की, जिल्हाधिकाऱ्यांनी…
Read More

बागेश्वर बाबा आज मुंबईत कार्यक्रम; अंनिस, काँग्रेसचा विरोध

Posted by - March 18, 2023
मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धामचा दिव्य दरबार मुंबईत १८ मार्च रोजी होणार आहे. या कार्यक्रमाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे आज आणि उद्या मीरारोड येथे बागेश्वर बाबा यांचा दरबार…
Read More
error: Content is protected !!