बेपत्ता पाकिस्तानीवरून फडणवीस, शिंदेंची परस्परविरोधी विधाने
मुंबई : पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी नागरिकांचा ठावठिकाणा शोधला जात आहे. राज्यातील १०७ पाकिस्तानी नागरिक बेपत्ता असल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली होती. मात्र, आता पाकिस्तानी नागरिकांबाबत मुख्यमंत्री…
Read More