newsmar

Yavatmal News

Yavatmal News : धक्कादायक ! विजेचा शॉक लागून विद्यूत कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - November 18, 2023
यवतमाळ : यवतमाळमधून (Yavatmal News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्याच्या काळी दौलत खान या ठिकाणी विजेचा शॉक लागून एका विद्यूत कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.…
Read More
IND Vs AUS

IND vs AUS : वर्ल्ड कपच्या फायनलसाठी पीएम मोदींसह ‘हे’ दिग्गज नेते राहणार उपस्थित

Posted by - November 18, 2023
अहमदाबाद : भारताने वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी करत फायनल (IND vs AUS) गाठली आहे. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये भारत एकही सामना हरलेला नाही. वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये भारतानं न्यूझीलंडवर सत्तर धावांनी विजय…
Read More
Aaditya Thackeray

Aaditya Thackeray : सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आदित्य ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल

Posted by - November 18, 2023
मुंबई : सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray), सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांच्याविरुद्ध शुक्रवारी मध्यरात्री एनएम जोशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…
Read More
UPI Payment

UPI Payment : UPI युजर्ससाठी महत्वाची बातमी ! 31 डिसेंबरच्या आधी करा ‘हे’ काम अन्यथा यूपीआय नंबर होईल बंद

Posted by - November 18, 2023
आजकाल सगळीकडे ऑनलाईन पेमेंट (UPI Payment) करण्यात येते. जर तुम्हीदेखील ऑनलाईन पेमेंट करत असला तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने UPI युजर्ससाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे…
Read More
Kolhapur News

Kolhapur News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला हिंसक वळण; उसाचा ट्रॅक्टर पेटवला

Posted by - November 18, 2023
कोल्हापूर : कोल्हापुरमधून (Kolhapur News) एक मोठी बातमी समोर आली आहे. सध्या उसाचे दर वाढून मिळावे म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघनेच्या वतीनं आंदोलन सुरू आहे. शांततेत चाललेल्या या आंदोलनाने आता हिंसक…
Read More
Sassoon Hospital

Sassoon Hospital : ससून रुग्णालयाच्या लिफ्टमध्ये पुन्हा बिघाड; डॉक्टर आणि नर्ससह 3 जण अडकले

Posted by - November 18, 2023
पुणे : ससून रुग्णालयाच्या नवीन इमारतीची लिफ्ट पुन्हा एकदा बिघडली आहे. यामध्ये डॉक्टर आणि नर्ससह 3 जण अडकल्याची माहिती समोर आली आहे. अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर ही लिफ्ट सुरु झाली आहे.…
Read More

मुनावळे येथील पर्यटनस्थळाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

Posted by - November 6, 2023
सातारा दि. ५ – जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील मुनावळे येथे अत्याधुनिक व सर्व सोयींनी युक्त असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ विकसित करण्यात येत आहे. या माध्यमातून १०५ गावातील स्थानिकांना रोजगाराच्या मोठ्या संधी…
Read More

सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांना होम ग्राउंडवरच मोठा धक्का; 40 वर्षांची सत्ता संपुष्टात

Posted by - November 6, 2023
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना होम ग्राउंड वरच मोठा धक्का बसला असून दिलीप वळसे पाटील यांची ग्रामपंचायतीमधील सुमारे 40 वर्षांची सत्ता संपुष्टात…
Read More

532 ग्रामपंचायतींवर महायुतीचा तर 178 ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीचे वर्चस्व

Posted by - November 6, 2023
2359 ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली होती या ग्रामपंचायतींची मतमोजणी आज पार पडत असून आत्तापर्यंत 862 ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले असून महायुतीचा वर्चस्व कायम असताना पाहायला मिळते. 532 ग्रामपंचायत…
Read More

ग्रामपंचायत निवडणुकीवर महायुतीचं वर्चस्व कायम

Posted by - November 6, 2023
राज्यात ग्रामपंचायतच्या 2369 जागांसाठी मतदान प्रक्रिया रविवारी पार पडली होती या ग्रामपंचायतीत निवडणुकांचे आज मतमोजणी होत असून या ग्रामपंचायतींमध्ये महायुतीचं वर्चस्व पाहायला मिळतंय. . 651 ग्रामपंचायतचे निकाल आतापर्यंत हाती आले…
Read More
error: Content is protected !!