newsmar

ऑलम्पिक क्रीडा प्रशिक्षणासाठी ‘पुनीत बालन ग्रुप’चा पुढाकार

Posted by - May 1, 2023
पुणे : ऑलम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताला अधिकाधिक पदके मिळावीत यासाठी आता ‘पुनीत बालन ग्रुप’ने आणखी एक पाऊल टाकले आहे. ऑलम्पिक क्रीडा प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र हॉकी फेडरेशनसमवेत ‘पुनीत बालन ग्रुप’ने पाच वर्षांचा…
Read More

पीएमपीएमएलच्या प्रवाशांसाठी मोठी बातमी! 337 बस होणार ताफ्यातून बाद

Posted by - May 1, 2023
पुणे पिंपरी-चिंचवड पीएमआरडीए भागातील प्रवाशांची आता गैरसोय होणार आहे. कारण पीएमपीएमएलच्या ताफ्यातून आता 337 बस लवकरच बाद होणार असून स्वमालकीच्या फक्त 654 बस राहणार आहेत. महापालिकेच्या सर्वंकष आराखड्यानुसार पुणेकरांना सध्या…
Read More
Crime

माता न तू वैरीणी! जन्मदात्या आईनेच केला मुलाचा खून

Posted by - May 1, 2023
यवतमाळ शहरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून मुलाच्या सततच्या जाचाला कंटाळून जन्मदात्या आईनेच आपल्या पोटच्या मुलाचा खून केला आहे. २० एप्रिल रोजी ही घटना घडली होती, रविवारी ती उघडकीस…
Read More

राज्यातील ३१७ तालुक्यांच्या ठिकाणी “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” सुरू

Posted by - May 1, 2023
मुंबई: ‘आरोग्यपूर्ण महाराष्ट्र हे आपले ध्येय आहे. सर्व सामान्यांच्या आयुष्यात बदल घडवण्याचे आपला प्रयत्न आहे. त्यादिशेने आपला आरोग्य विभाग काम करत आहे, याचे समाधान आहे,’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…
Read More

#punefire: पुण्यातील सातारा रस्त्यावर भीषण आग; 2 जण जखमी

Posted by - May 1, 2023
पुणे: शहरातील सातारा रस्त्यावर डी-मार्टनजीक मध्यराञी 02 वाजण्याच्या सुमारास  आग लागल्याची वर्दि अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मिळाली. दलाकडून 06 फायरगाड्या 02 वॉटर टँकर व 01 रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या होत्या.…
Read More

पुण्यातील जम्बो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी एकाला अटक

Posted by - May 1, 2023
पुणे: सुजित पाटकर यांचा लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे भागीदार राजू नंदकुमार साळुंखे यांना पुण्यातील जम्बो कोविड सेन्टर च्या गैरव्यवहार प्रकरणी आज पुणे पोलिसांनी अटक केली असून त्यांना सोमवार पर्यंत पोलीस…
Read More

गर्जा महाराष्ट्र माझा! 1 मे रोजीच का साजरा केला जातो महाराष्ट्र दिन ?

Posted by - May 1, 2023
आज संपूर्ण राज्यात महाराष्ट्र दिन साजरा केला जात आहे. 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवस म्हणूनही साजरा केला जातो. विशेष म्हणजे आज गुजरात दिवसही आहे. स्वातंत्र्यापूर्वी आणि…
Read More

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक: अनेक मातब्बरांना धक्का

Posted by - April 29, 2023
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे निकाल स्पष्ट झाले असून या निकालात महाविकास आघाडीचे सरशी पाहायला मिळते तब्बल 81 जागांवर महाविकास आघाडी विजयी झाले असून भाजपा आणि शिंदे…
Read More

पुणेकरांना दिलासा! 15 मे पर्यंत पाणीकपात टळली

Posted by - April 26, 2023
पुणे:पुणेकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली असून पाणीकपात 15 मे पर्यंत टळली आहे 15 मे नंतर आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे आज झालेल्या कालवा समिती बैठकीत पाणी नियोजनावर…
Read More

राज्यातील 11 पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीनं बदल्या

Posted by - April 25, 2023
राज्यातील 11 IPS पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अपर पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस उप महानिरीक्षक श्रेणीतील पदावर पदोन्नतीने बदली  करण्यात आली आहे. राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशाने शासनाचे…
Read More
error: Content is protected !!