आळंदीत वारकरी आणि पोलिसांमध्ये झटापट; परीसरात तणावाचं वातावरण
टाळ – मृदुंगाचा निनाद, ‘ज्ञानेश्वर महाराजांचा अखंड जयघोष’, आणि भगवा झेंडा उंचावत फेर – फुगड्यामध्ये देहभान विसरून नाचणाऱ्या वारकऱ्यांमुळे समस्त अलंकापुरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. ज्ञानोबा माउलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी…
Read More