Police News : दोन दिवसात प्रमोशन द्या नाहीतर…; हेड कॉन्स्टेबलच्या ‘त्या’ पत्राने पोलीस दलात उडाली खळबळ
अहमदनगर : अहमदनगर पोलीस दलातून (Police News) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये एका हेड कॉन्स्टेबलने वरिष्ठांना लिहिलेल्या एका पत्राने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. या पत्रामध्ये हेड…
Read More