newsmar

532 ग्रामपंचायतींवर महायुतीचा तर 178 ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीचे वर्चस्व

Posted by - November 6, 2023
2359 ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली होती या ग्रामपंचायतींची मतमोजणी आज पार पडत असून आत्तापर्यंत 862 ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले असून महायुतीचा वर्चस्व कायम असताना पाहायला मिळते. 532 ग्रामपंचायत…
Read More

ग्रामपंचायत निवडणुकीवर महायुतीचं वर्चस्व कायम

Posted by - November 6, 2023
राज्यात ग्रामपंचायतच्या 2369 जागांसाठी मतदान प्रक्रिया रविवारी पार पडली होती या ग्रामपंचायतीत निवडणुकांचे आज मतमोजणी होत असून या ग्रामपंचायतींमध्ये महायुतीचं वर्चस्व पाहायला मिळतंय. . 651 ग्रामपंचायतचे निकाल आतापर्यंत हाती आले…
Read More
Eknath Khadse

राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसेंना हृदयविकाराचा झटका

Posted by - November 5, 2023
राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार एकरात खडसे यांना हृदयविकाराचा झटका आला असून त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईमध्ये दाखल केलं जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून एअर ॲम्बुलन्स ची सोय करण्यात आली…
Read More

राज्यातील शेतकऱ्यांनी गट शेतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बांबू लागवड करावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Posted by - November 5, 2023
सातारा: पर्यावरणाच्या समतोलासाठी व शेतकऱ्यांना हमखास उत्पादन मिळावे म्हणून राज्य शासनाने बांबू लागवडीची योजना सुरू केली आहे. बांबू पासून अनेक उत्पादने घेता येतात यातून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे.…
Read More
ST Bus

ऐन दिवाळीत होणार प्रवाशांचे हाल; उद्यापासून एसटी कर्मचारी संपावर

Posted by - November 5, 2023
  ऐन दिवाळीत एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वातील एसटी कष्टकरी जनसंघ या एसटी कामगार संघटनेने 6 नोव्हेंबरपासून संपाची हाक दिली…
Read More

ग्रामपंचायत रणधुमाळी: राज्यभरातील तब्बल ‘इतक्या’ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

Posted by - November 5, 2023
राज्यभरातल्या 2 हजार 369 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होणार आहे. अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्यातील 2 हजार 369 ग्रामपंचायतीची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. कारण, थेट जनतेमधून सरपंच निवडण्यात येणार…
Read More

तानाजी जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर येथील रुग्णालयात फळ वाटप

Posted by - November 4, 2023
डॉ.पै.तानाजी भाऊ जाधव( टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष) यांच्या वाढदिवसानिमित्त व गौरक्षक पै.उमेश भाऊ पोखरकर (टायगर ग्रुप मराठवाडा अध्यक्ष) यांच्या मार्गदर्शनाखाली विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,लातूर येथे रूग्णांना व…
Read More

विष्णु महाराज चक्रांकित यांचे निधन

Posted by - October 30, 2023
वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ अधिकारी श्री विष्णु महाराज चक्रांकित यांचे आळंदी येथे रविवारी वयाच्या 86 व्या वर्षी दुःखद निधन झाले .आज(सोमवारी) सकाळी अकरा वाजता इंद्रायणी तीरावर अंत्यसंस्कार होणार आहेत. श्री ज्ञानेश्वर…
Read More

देशभक्तीनं भारवलेल्या वातावरणात ‘अमृत कलश‌’ कर्तव्य पथाकडे

Posted by - October 29, 2023
मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत राज्यातील शहीदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संकलित केलेल्या मातीचे अमृत कलश देशभक्तिने भारावलेल्या वातावरणात आज पुणे रेल्वे स्थानकावरून नवी दिल्लीतील कर्तव्य पथावरील स्मारकासाठी रवाना करण्यात आले. रांगोळी, सनई-चौघड्याचे…
Read More

मराठा आरक्षणावरून शिंदे गटाला मोठा धक्का; ‘या’ खासदारांनं दिला राजीनामा

Posted by - October 29, 2023
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला असताना आता मराठा आरक्षणावरून चा मुद्द्यावरून शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे खासदार हेमंत पाटील यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. हेमंत पाटील हे…
Read More
error: Content is protected !!