BJP VS SHIVSENA: स्वातंत्र्यदिनाची यादी आणि शिवसेना शिंदे गटात नाराजी! मंत्री भरत गोगावले, दादा भुसे नाराज; भाजप-शिवसेनेत नेमकं चाललंय काय?
BJP VS SHIVSENA: राज्यात रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत तणाव निर्माण झालेला असतानांचं आता स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणाच्या यादीमुळे हा वाद आणखी चिघळला आहे. रायगडमध्ये अदिती तटकरे आणि नाशिकमध्ये गिरीश…
Read More