Parbhani News : देवदर्शनाहून परतताना भीषण अपघात; 3 भाविकांचा मृत्यू
परभणी : राज्यात अपघाताचे प्रमाण काही थांबायचे नाव घेईना. अशीच एक अपघाताची घटना परभणी (Parbhani News) जिल्ह्यातून समोर आली आहे. यामध्ये देवदर्शन करून घरी परतणाऱ्या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात झाला…
Read More