Accident News : जळगावात कंटेनर आणि बोलेरोमध्ये धडक होऊन भीषण अपघात; 3 जण जागीच ठार
जळगाव : जळगावमधून एक भीषण अपघाताचं (Accident News) घटना समोर आली आहे. जामनेर-टाकळी रस्त्यावर नागदेवता मंदिराजवळ कंटेनर आणि बोलेरोमध्ये हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बोलेरो जीपमधील तिघांचा जागीच…
Read More