Jalgaon Accident News : ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरखाली चिरडून 12 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू
जळगाव : जळगाव (Jalgaon Accident News) जिल्ह्यामधून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. यामध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरखाली चिरडून एका 12 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. काय घडले नेमके?…
Read More