Mumbai Police News : ड्युटी संपवून घरी जाताना मांजाने गळा चिरल्यामुळे पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
मुंबई : पोलीस दलातून (Mumbai Police News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये ड्युटी संपवून घरी जाताना मांजाने गळा चिरल्यामुळे एका पोलीस हवालदाराला आपला जीव गमवावा लागला आहे. समीर…
Read More