MAHADEO JANKAR MEET RAHUL GANDHI: महादेव जानकर काँग्रेस सोबत जाणार ? दिल्लीत राहुल गांधींची घेतली भेट
MAHADEO JANKAR MEET RAHUL GANDHI मुंबई : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी सोमवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीमुळे जानकर काँग्रेससोबत जाणार असल्याची चर्चा…
Read More