Karuna Munde : परळीमधून धनंजय मुंडेंविरुद्ध निवडणूक लढविणार; करुणा शर्मा-मुंडेंची मोठी घोषणा
बीड : आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्षाने तयारी सुरु केली आहे. यादरम्यान लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा स्वराज्य शक्ती सेनेच्या संस्थापक अध्यक्षा करुणा शर्मा-मुंडे…
Read More