newsmar

Buldhana News

Buldhana News : शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांवर ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल

Posted by - March 1, 2024
बुलढाणा : बुलढाणा (Buldhana News) येथील शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. वाघाची शिकार करुन त्याचा वाघनख गळ्यात लॉकेट म्हणून घातल्याचा दावा करणारा एका…
Read More
Shinde Group MLA Fight

Shinde Group MLA Fight : शिंदे गटाच्या आमदारांमध्ये जोरदार राडा; शंभूराज देसाईंना करावी लागली मध्यस्थी

Posted by - March 1, 2024
मुंबई : विधीमंडळाच्या लॉबीत शिंदे गटाच्या आमदारांमध्ये राडा (Shinde Group MLA Fight) झाल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली…
Read More
Manoj Jarange

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन केली ‘ही’ नवी मागणी

Posted by - March 1, 2024
छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकारनं मराठा समाजासाठी (Maratha Reservation) दहा टक्के आरक्षण मंजूर केलं आहे. मात्र तरी देखील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं आणि…
Read More
Maharashtra Politics

Maharashtra Politics : ‘जर जरांगे पाटलांनी जालन्यातून लोकसभा लढवली तर रावसाहेब दानवे..’ भाजपच्या ‘या’ नेत्याचे मोठे वक्तव्य

Posted by - March 1, 2024
सोलापूर : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला (Maharashtra Politics) आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभारला. मात्र आता दुसरीकडे त्यांना लोकसभा निवडणूक लढवण्याची देखील ऑफर…
Read More
MVA Loksabha Formula

Loksabha Election 2024: ‘मविआ’च्या 48 संभाव्य उमेदवारांची यादी आली समोर

Posted by - March 1, 2024
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) महाविकास आघाडीच्या बैठकींचं सत्र मागील काही दिवसांपासून सुरु आहे. असं असतानाच महाविकास आघाडीमधील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे…
Read More
Car Accident

Car Accident : केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन यांच्या ताफ्यातील कारचा भीषण अपघात

Posted by - March 1, 2024
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्या ताफ्यातील गाडीचा भीषण अपघात (Car Accident) झाला आहे. ताफ्याच्या कारला समोरून येणाऱ्या पिकअपने धडक दिल्यामुळे हा अपघात झाला आहे.…
Read More
Weather Update

Weather Update : ‘या’ जिल्ह्यांत आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता

Posted by - March 1, 2024
मुंबई : हवामानविभागाकडून (Weather Update) पुन्हा एकदा राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामानविभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आजपासून पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात…
Read More
Setu Bandha Sarvangasana

Setu Bandha Sarvangasana : सेतुबंधासन म्हणजे काय? त्याचे काय आहेत फायदे?

Posted by - March 1, 2024
सेतू म्हणजे पूल. या आसनात शरीराचा (Setu Bandha Sarvangasana) आकार पुलासारखा दिसतो म्हणून या आसनास सेतुबंधासन असे म्हणतात. हे एक उपयुक्त आसन असल्यामुळे सर्व वयोगटातील स्री पुरुषांनी ते करण्याचा प्रयत्न करावा. या…
Read More
Bribe News

Bribe News : सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात; ‘एवढ्या’ रुपयांची स्वीकारली लाच

Posted by - February 29, 2024
धुळे : विमा प्रतिनिधीने फसवणूक केल्यामुळे दाखल गुन्ह्याचा सकारात्मक अहवाल न्यायालयात सादर करण्यासाठी 50 हजार रूपयांच्या लाचेची (Bribe News) मागणी करणाऱ्या आझादनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक आरिफ अली सैय्यद…
Read More
Kolhapur News

Kolhapur News : के आय टी कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांकडून मतदार जनजागृती विषयी पथनाट्य सादर

Posted by - February 29, 2024
कोल्हापूर : मतदान जनजागृती कार्यक्रमांतर्गत के आय टी अभियांत्रिकी महाविद्यालयातील (Kolhapur News) रा से यो च्या स्वयंसेवकांनी शिवाजी विद्यापीठामध्ये ‘मतदार राजा जागा हो ‘ हे पथनाट्य सादर केले. विद्यापीठाच्या मुख्य…
Read More
error: Content is protected !!