Rohit Pawar : रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ प्रकरणी विधानसभा अध्यक्षांकडून चौकशीचे आदेश
मुंबई : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांंनी आमदार रोहित पवार यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.…
Read More