DAUND CRIME CASE: दौंडमध्ये धारदार कोयत्यानं वार; आईच्या बॉयफ्रेंडचा मुलाकडून खून
DAUND CRIME CASE: पुण्याच्या दौंडमध्ये (DAUND) एक खळबळजनक घटना घडली आहे. एका तरुणाने आपल्या आईचे अनैतिक संबंध असल्याच्या रागातून दुसऱ्या तरुणाचा निर्घृण खून केलाय. SOLAPUR CRIME : माळशिरसमध्ये अनैतिक संबंधातून…
Read More