High Court : आता शैक्षणिक प्रमाणपत्रांवर आईचंही नाव बंधनकारक; हायकोर्टाचा मोठा निर्णय
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारने (High Court) राज्यातील अधिकृत कागदपत्रांवर आईचे नाव लिहिणे बंधनकारक केले होते. सध्या सरकारी कागदपत्रांमध्ये मुलांच्या नावापुढे वडिलांचे नाव लिहिले जाते. तर…
Read More