Pune Crime News : धक्कादायक ! पोटच्या मुलीची हत्या करून वडिलांची गळफास घेऊन आत्महत्या
पुणे : पुण्यातील वाकड परिसरातून (Pune Crime News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये आर्थिक विवंचनेतून एका व्यक्तीने पोटच्या मुलीची हत्या करून स्वतःदेखील आत्महत्या केली आहे. यामुळे परिसरात एकच…
Read More