Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची शिवसृष्टीला भेट
पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक पू. डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी आज पुण्यातील नऱ्हे तेथील शिवसृष्टीला भेट दिली. नऱ्हे आंबेगाव येथे पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून शिवसृष्टी…
Read More