Loksabha Candidates : भाजपची लोकसभेसाठीची राज्यातील तिसरी यादी जाहीर
मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून राज्यातील तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यात अमरावती मतदारसंघातून नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे भाजपच्या अमरावतीच्या स्थानिक नेत्यांनी…
Read More