Jalgaon News : विजेचा धक्का लागल्याने 11 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
जळगाव : जळगावमधील (Jalgaon News) अमळनेर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये आठ- दहा दिवसांनी नळाला पाणी आल्याने घरातील पाण्याची मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या एका 11 वर्षीय मुलाला…
Read More