Accident News : अहमदनगर-कल्याण हायवेवर भीषण अपघात; चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
अहमदनगर : राज्यात अपघाताचे (Accident News) प्रमाण काही थांबायचे नाव घेईना. अहमदनगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. पॅगो रिक्षा उलटल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू…
Read More